डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी
डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी या सांबंधी बरेच काही बोलले जात आहे. तंत्रज्ञानातील नव्या अविष्कारामुळे डिजिटल परिवर्तन वेगाने होत आहे. हे परिवर्तन आपणा सर्वांना मोठ मोठ्या नामांकित कंपन्या पासून तर घरा पर्यंत दिसत आहे. जन्म नोंदणीदाखल्या पासून तर मृत्यू दाखल्यातील जीवन प्रवासा पर्यंत सर्वीच कामे जसे की रेल्वे आरक्षण, बँकिंग प्रणाली, मुद्रांक नोंदणी, नौकरी आवेदन, शॉपिंग आणि बरेच काही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जात आहे. पुढील जीवनात या पेक्ष्या अधिक किचकट कामे या प्रणाली द्वारा करण्यात येतील. तर काय या सर्वे प्रणाली चे उपभोग आपणा घेणे आणिवार्य झाले आहे.
या सर्व डिजिटल क्रांती पुढील आव्हानान यशस्वीरीत्या समोर जान्या करीता आपल्याला डिजिटल साक्षर होणे फार गरजेचे आहे. आपण तक्रार करतो की आपणास चांगली नौकरी मिळत नाही आणि कंपनी वाले म्हणतात की त्यांना चांगले उमिदवार मिळत नाही, या मागे नक्की कारण कै आहे.
डिजिटल परिवर्तन म्हणजे काय?
आधूनिकते नुसार कंपन्या मध्ये काय बदल घडवून आणले जात आहे?
कोणत्या प्रकारची नोकरी उपलब्ध आहे?
त्या करीता कोणते कौशल्य गुण असणे आवश्यक आहे!
ही दारी भरुन काढण्या करिता वरील सर्व गोष्टींची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे?
माहिती असेल तरच आपण या कैशल्य वान सोसायरटी मध्ये टीकू शकू आन्यधा आपणास हा सुशिक्षित वर्ग या कौशल्याच्या बळावर टिकूच देणार नाही
ग्राहक अनुभव, ऑपरेशनल प्रक्रिया आणि व्यवसाय मॉडेल या मध्ये कायापालट झाला आहे. त्यासाठी गतिशीलता, ग्राहकभीमुखाता तसेच डिजिटल/ सोशलमार्केटीग तसेच पुरवठा साखळी या चार बाबींचा विचार करणे गरजेचे आहे
डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला आपली क्षमता वृद्धी बळकट करणे गरजेचे आहे.
ह्या परिवर्तना बाबत प्रत्येक कंपनी मध्ये विविधता आलेली दिसत आहे.
तसेच त्यांच्या नोकरी साठी उमेदवार निवड प्रक्रिये मध्ये सुद्धा बदल झालेला आहे
तो बदल खालील प्रमाणे आहे
१. मानसिक क्षमता
आयक्यू किव्वा EQ नव्हे तर नवीन टेक्नीक किव्वा प्रणाली उमेदवार कित्ती लवकर आत्मसात करू शकतात आणि ह्या साठी लागणारी मानसिकता तुमच्या मध्ये आहे किव्वा नाही हे बाधितल्या जाते.
२. नेतृत्व प्रणाली
नियुक्त किव्वा निवडून आलेला उमेदवार हा एक कुशल नेतृत्व सभाळू शकतो किव्वा नाही. तसेच एका गटाचा प्रमुख म्हणून तो जबाबदारी संभाळू शकतो किव्वा नाही. कॉम्पनी च्या जुन्या प्रणाली ना सभाळून नवीन कौशल्यवान सुविधाचा वापर करून संपूर्ण गटाचा योग्यतो उपयोग करुन घेतो किव्वा नाही.
ह्या उधमौणुख नेतृत्वा साठी लागणारे सॉफ्ट स्किल कौशल्या तुमच्यात आहे किव्वा नाही.
हे आवर्जून बघितल्या जाते
३. ह्युमिनिटी
Humanity is not thinking less of yourself
Its thinking of yourself less
C S Lewis
माणुसकी ने विचार कारने म्हणजे स्वतःला कमी समजने नाही
माणुसकी ने विचारण करणे म्हणजे स्वतःचा विचार क्षमता कमी कारणे आहे
या विचार सरणी मध्ये उमेदवार मला काहीचमाहितीनाही हे कबूल करतो
आणि हेचबघितले जाते की त्या व्यक्ती मध्ये माणुसकी आहेकिव्वा नाही
तसेच मला सर्वेकाही माहित आहे हा ही गुणधर्म गर्वा च्या स्वभावाची ओळख करून देतो
म्हणजेच प्रत्येक व्यक्ती हा सर्व गुण संपन्न नसतो आणि जर तो माणुसकी बाळगत असेल तर तो सर्वांच्या प्रेमाचा आसतो
म्हणजेच माणुसकी ने जर वागले तर सर्वे जग तुमचे आहे.
४. मालकी हक्क (Ownership) एखादी जबाबदारी दिल्यावर किव्वा स्वीकारल्यावर ती वयक्तिक समजून ती पूर्ण करणारे गुण तुमच्यात आहे किव्वा नाही हे सुद्धा बघितल्या जाते
५. B2B replace by P2P or M2M आज सर्वे जग हे बिझिमेस मॉडलच्या स्वरूपात वापरल्या जात आहे. या युगात माणुसकी जपणे हा एकच महत्वाचा पर्याय उरला आहे आणि तो पी२पी म्हामजेच पर्सेन तो पर्सन किव्वा एम२एम म्हणजेच माणुसकी ते माणुसकी याच एका मॉडल वर डिपेंड राहणार आह. आपण जो पर्यंत माणुसकी जपणे शिकणार नाही तो पर्यंत आपली बिज़नेस प्रणाली प्रगत होणार नाही.
तसेच आपण आपल्या निवडलेल्या क्षेत्रात सर्वगुण संपन्न आहे किव्वा नाही
वरील सर्वे कौशल्य आत्मसात केल्यावर स्वबळावर किव्वा कोणतीही ओळख पटवल्या शिवाय आपण चागली नोकरी किव्वा रोजगार मिळऊ शकूच असा उदंड विश्वास प्रत्येकाने मनात बाळगायलाच हवा.
आज बदलत आसलेल्या शिक्षण प्रणाली मध्ये NEP-2020 (New Education Policy) जे की पूर्णपणे प्रॅक्टिकल बेस शिक्षण प्रणाली ला समजून तसेच पुढील वाढत्या गरजांना समजून बनवले गेले आहे. या परिवर्तनाला सामोरे जाण्या साठी सज्ज आसलेली कार्य प्रणाली आणि त्या साठी लागणारे कर्तव्यनिष्ठ स्किल्ड स्वशिक्षित अध्यापकांची गरज भासतं चालली आहे.
मग हे नक्की आहे की थोडा दृष्टिकोन बदलला तर सर्वे काही शक्य आहे.
याचेच पहिलेपाऊल म्हणजे जगा कडे उघड्या डोळ्याने तसेच होणाऱ्या बदलला स्विकार करुन आत्मसात करणे गरजेचं आहे.
डॉ. राहुल मधूकर पेठे
https://rahulmpethe.com
9673248000
YouTuber, Mentor, Educational Counse
सहायक प्राध्यापक
Thanks and Regards
Dr. Rahul Pethe
Assistant Professor
Department of Electronics and Telecommunication
https://rahulmpethe.com
Phone : 9421941899,9673248000
E-Mail: rahul2480@gmail.com
Comments
Post a Comment